आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 दुर्मिळ छायाचित्रातून पाहा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचा जीवनप्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- अपोलो हॉस्पिटलमध्ये अखेर 26 तासांचा सस्पेन्स संपला. जवळपास तीन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवार रात्री साडे अकरा वाजता निधन झाले. एक फिल्मस्टार, राजकीय नेत्या आणि ‘अम्मा’ म्हणून लोकप्रिय 68-वर्षीय जयललिता यांना अल्पावधीत अन्नाद्रमुक पक्षाच्या प्रमुखपदाचा सन्मान प्राप्त केला होता.

आपला सहअभिनेता एम.जी.रामचंद्रन अर्थात एमजीआर यांचे बोट धरुन राजकीय पटलावर उतरलेल्या जयललिता यांनी अनेक वर्षे तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. तब्बल सहा वेळा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अम्मांच्या 'एक्झिट'ने तामिळनाडूच्या राजकारणातील एका वादळी पर्वाचा शेवट झाला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक इन्फोग्राफिक्समधुन वाचा....जयललितांचा जीवनप्रवास

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...