आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसला बनायचे होते डॉक्टर, काँग्रेससाठी केलेले फोटोशूट ठरले होते वादग्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तनीषाने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. - Divya Marathi
तनीषाने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
पाटणा - भोजपूरी अॅक्ट्रेस तनीषा सिंहने तिचे काही खास मित्र आणि फॅमिली मेंबर्ससोबत बर्थडे सेलिब्रेट केला. तनीषा सिंह ही तिच अॅक्ट्रेस आहे जिने एका राजकीय पक्षासाठी फोटोशूट केले आणि चर्चेत आली होती. तनीषाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी हे फोटोशूट केले होते. वास्तविक या वादग्रस्त फोटोशूटवर त्या पक्षाच्या नेत्यांनीही टीका केली होती आणि हे तनीषाचे पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले होते.

कोणत्या पक्षासाठी केले होते फोटोशूट..
>> तनीषाने कथितरित्या दावा केला होता की हे फोटोशूट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी होते.
>> तनीषान म्हटले होते, की माझी इच्छा आहे की राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे. मात्र काँग्रेस नेत्यांनी तिच्या फोटोशूटला हा तिचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत नाकारले होते.
>> काँग्रेस नेते म्हणाले होते की पक्षाला अशा लोकांची गरज नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शिवसेना युवानेते आदित्यपासून मधूर भांडरकरसोबत तनीषा सिंह...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...