आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरापासून सुटकेसाठी आईने मुलीला नेले मांत्रिकाकडे, त्यानेच केला तिच्यावर बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरगाव- हरियाणातील गुरगावमधील सोहना येथे एका मांत्रिकाने उपचाराच्या बहाण्याने 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीन मोहम्मद उर्फ दीनू व त्याचा साथीदार दराब खानला अटक केली आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी तिला मांत्रिकाकडे उपचारासाठी आणले होते. पण, 'आजारापेक्षा उपचाराच्या वेदना जास्त', असा हा प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण?
- ही घटना 31 जुलैची आहे. पीडितेचे एका मुलावर प्रेम असल्याचे तिच्या आई-वडिलांना समजले.
- मुलाने काळी जादू करून आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची आईला शंका होती.
- आईने 20-22 दिवसांपूर्वी सोहना येथे मांत्रिक दीन मोहम्मदकडे पीडितेला नेले होते.
- पीडितेवर उपचार करावा लागेल, असा मांत्रिकाने सल्ला दिला.
- मांत्रिक आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी उपचारासाठी पीडितेला बोलवत होता.
- उपचाराच्या बहाण्याने तो तिला खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करत होता.
- इतकेच नव्हे तर उपचाराचे शुल्क म्हणून पीडितेच्या आई-वडिलांकडून 5000 रुपये उकळत होता.

पुढील स्लाइडवर वाचा, मांत्रिकाने आणखी काय केले पीडित तरुणीसोबत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...