आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ten Thousands People Make Passport In Bustar Chhatisgarh

अत्‍यंत मागास, नक्‍सल प्रभावित जिल्‍ह्यामध्‍ये बनले सर्वाधिक पासपोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर (छत्‍तीसगड)- नक्‍सल प्रभावित आणि अत्‍यंत मागास म्‍हणून गणल्‍या गेलेल्‍या रायपूर जिल्‍ह्यामध्‍ये पासपोर्ट विषयी चांगलीच जागरुकता आहे. राज्‍यामधील बस्‍तर भागातील आठ जिल्‍ह्यांमध्‍ये मागील वर्षी 10,000 हून अधिक जणांनी पासपोर्ट बनविला आहे.


क्षेत्रिय पासपोर्ट कार्यालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, वर्ष 2013 मध्‍ये राज्‍यभरातून 30,332 लोकांनी पासपोर्टसाठी अर्ज सादर केले होते. त्‍यापैकी 29,745 पासपोर्ट तयार केले गेले आहेत. पासपोर्ट कार्यालयाने जिल्‍हावार आकडेवारी अजून जाहीर केली नाही. अचानक वाढलेल्‍या या आकडेवारीमुळे यामागे नक्‍सलींचा डाव असल्‍याचे सुत्रांनी सांगितले आहे.
सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...