आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेंजिंग रूममध्ये बनवला अश्लील व्हिडिओ, 10 वर्षीय कुस्तीपटूने कापली हाताची नस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी पवनने पीडितेला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. - Divya Marathi
आरोपी पवनने पीडितेला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
रोहतक (हरियाणा)- महिला ज्यूनियर कुस्तीपटूचे सेक्सुअल हरॅसमेंट झालेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेडियमवर सराव करण्यासाठी आलेल्या भामट्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने चेंजिंग रूममध्ये 10 वर्षीय कुस्तीपटूचा अश्लील व्हिडिओ बनवला. नंतर तिला सेक्सुअल रिलेशन ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केले. या त्रासाला कंटाळून अल्पवयीन कुस्तीपटूने आपल्या हाताची नस कापली.

वाचा... काय आहे प्रकरण?
- पोलिसांनी याप्रकरण आरोपीला अटक केली आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी पवन उर्फ विनोद (रा. भालौठ) तिला प्रशिक्षण देत होता.
- पवनने एका महिलापटूला हाताशी घेऊन स्टेडियमच्या चेंजिंग रूममध्ये पीडितेचा अश्लील व्हिडिओ बनवला. 17 जुलैला पीडितेचे मित्रांनी तिला हा व्हिडिओ दाखवला. याचा तिला मोठा धक्का बसला.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...