आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचा खेळ आहे यांचे स्टंट्स, जगात व्हायरल होत आहे इंडियातील या मुलांचे फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांची एक चूक जीव घेणारी ठरू शकते. - Divya Marathi
यांची एक चूक जीव घेणारी ठरू शकते.
आयुष्य फार छोटे आहे आणि ते आपल्या मर्जीने आणि आपल्या ढंगाने जगले पाहिजे असा विचार करणारेही काही लोक असतात. या मुलांचाही असाच काही विचार आहे. मात्र यासाठी यांनी निवडलेला मार्ग खचितच त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी सुरक्षित नाही. तरीही, मृत्यू तर येणारच आहे मग त्याला घाबरायचे कशाला, असाही यांचा युक्तीवाद असतो. 
 
अल्पवयीन मुलं करतात जीवघेणे स्टंट 
- मुंबईतील काही मुलं ही 18 वर्षांपेक्षा कमी आहेत. मात्र धावत्या लोकलवर ते असे काही स्टंट करता की ज्यामुळे जगात यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. 
- याच्या या स्टंटच्या नादात एखाद्याचा हकनाक बळी जाण्याचीही शक्यता आहे. किंवा यांची छोटीशी चूक त्यांचा जीव घेऊ शकते. मात्र यांचे म्हणणे आहे की असे खतनाक स्टंट्स हेच तर खरे आयुष्य आहे. 
- मुंबईतील या मुलांच्या या जीवघेण्या कृत्याला कोणीही सपोर्ट करणार नाही. 
- धावत्या लोकलवर चढणे, टपावर चढून स्टंट करणे हे कोणत्याही क्षणी मृत्यूला आमंत्रण आहे. 
- सोशल साइट्सवर शेअर होणाऱ्या यांच्या फोटोजला कोणीही चांगले म्हणत नाही. इंटरनेटवर लोक यांना अनेक खरी-खोटी सुनावत आहेत.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, या पोरांचे जीवघेणे स्टंटचे व्हायरल होणारे फोटो... 
बातम्या आणखी आहेत...