आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: बांदीपूर एन्काऊंटरमध्ये एक दहशतवादी ठार, एक जवान जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी मंगळवारी एका एन्काऊंटरमध्ये एक दहशतवादी ठार मारला. बांदीपूरा येथील हाजिन भागात हे ऑपरेशन झाले. एक जवान जखमी आहे. अजून येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. सोमवारी अखनूर येथील बटला परिसरात जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स कँपवर हल्ला केला होता. यात तीन मजूरांचा मृत्यू झाला होता. 
 
सर्च ऑपरेशन सुरु
- परिसरात अजूनही दहशतवादी दडून बसले असण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी सर्च ऑपरेशन सुरु ठेवले आहे. 
- चकमकीत मारला गेलेला दहशतवादी विदेशी होता. त्याचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असण्याची शक्यता आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...