आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कश्मीरमध्ये 275 दहशतवादी अॅक्टिव, या वर्षी 150 घुसखोरांना आर्मीने घातले कंठस्नान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/श्रीनगर- कश्मीरमध्ये या वेळी जवळपास 275 दहशतवादी अॅक्टिव आहेत. यातिल 250 दहशतवादी तर फक्त पंजाल रेन्जमध्ये आहेत. वृत्तसंस्थेने सुत्रांचा हवाला देत ही माहिती दिली आहे. सुंत्रांच्या मते, 2017 मध्ये 391 दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यातिल 80 यशस्वी झालेत. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 150 दशतवाद्यांचा आर्मीने खात्मा केला आहे.

पाकिस्तानने कितीवेळा केले शस्त्रसंधीचे उल्लघन...
वृत्तसंस्थेने सुत्रांचा हवाला देत सांगितले की, या वर्षी 3 ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानने 503 वेळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात 14 दहशतवादी मारले गेले. याशिवाय घुसखोरी करण्याचा प्रयत्नात 42 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...