आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorists Attack Army Post At Tangdhar Near Loc In Kupwara

काश्‍मीरमध्‍ये लष्‍कराच्या कॅम्पवर हल्ला, 3 दहशतवादी ठार, एक जवान शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी काश्‍मीरच्या तंगधारमध्‍ये लष्‍कराच्या कॅम्पवर हल्ल्यानंतर शोध मोहिमेसाठी तैनात जवान. - Divya Marathi
बुधवारी काश्‍मीरच्या तंगधारमध्‍ये लष्‍कराच्या कॅम्पवर हल्ल्यानंतर शोध मोहिमेसाठी तैनात जवान.
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमध्‍ये आज (बुधवारी) सकाळी लष्‍कराच्या कॅम्पवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ला काश्‍मीरच्या कुपवाड्यातील तंगधार भागात झाला. येथे 31 गोरखा राइफल्सचा कॅम्प आहे. सेनाने प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात 3 दहशतवादी मारली गेली. हल्ल्यात एक जवान शहीद, तर चार जवान जखमी झाले आहेत. हल्ल्याची जबाबदार दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने स्वीकारले आहे. दरम्यान इंटेलिजन्स ब्युरोने 20 नोव्हेंबर रोजी तंगधारसह काही भागात दहशतवादी हल्ले होतील असे सांगितले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित छायाचित्रे...