आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorists Attack Patrolling Party Of Army In Kupwar

कुपवाडा : दहशतवाद्यांचा आर्मीवर हल्‍ला; दोघे जखमी, इथूनच घुसला होता नावेद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-कश्मीरच्‍या कुपवाडामध्‍ये आज (शनिवार) आर्मीच्‍या पेट्रोलिंग दलावर दहशवाद्यांनी अचानक हल्‍ला चढवला. यामध्‍ये दोन जवान जखमी झालेत. कुपवाडा हाच जिल्‍हा आहे की ज्‍यामधून पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद ऊर्फ उस्मान याने घुसखोरी केली होती. त्‍याच्‍याच गटातील सदस्‍यांनी हा हल्‍ला केला असल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. नावेद याने माहिती दिली होती की, सहा दशहतवाद्यांच्‍या गटांनी भारतात घुसखोरी केली आहे, त्‍यामुळे या शंकेला वाव मिळाला आहे.