आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडच्या १० बौद्धांनी स्वीकारला सनातन धर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांच्या हरिद्वारस्थित आश्रमात थायलंडहून आलेल्या १० बौद्धांनी शुक्रवारी सनातन धर्म स्वीकारला. त्यात तीन महिलांचाही समावेश असून त्यांना सुभद्रा, प्रीती आणि भावना अशी नावे देण्यात आली आहेत. बौद्ध फेडरेशनचे आणखी ३००० लोक सनात धर्म स्वीकारणार असल्याचा त्यांचा दावा आहे. हा कार्यक्रम नाशिकमध्ये होईल. आपली समिती अनेक वर्षांपासून लोकांना सनातन धर्माची दीक्षा देत आहे. जे लोक भटकून अन्य धर्मात गेलेले आहेत, त्यांना ही समिती पुन्हा सनातन धर्मात आणते, असे स्वरूपानंद म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...