आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Congress Said \'with\' And Then Shown \'hand\'

काँग्रेसने दिली ‘साथ’ अन् नंतर दाखवला ‘हात’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस केजरीवालांना दीर्घकाळ साथ देईल का?
सत्तेविना कॉँग्रेस म्हणजे पाण्याविना मासा. सन 1979 ते 2013 पर्यंत काँग्रेसने ज्या नेत्याला पाठींबा दिला तो नेता अधिक काळ सत्तेचा गाडा हाकू शकलेला नाही. 34 वर्षांच्या काळात इतर पक्षांच्या पंतप्रधानांना चारवेळा तर मुख्यमंत्रिपदासाठी तीनवेळा पाठिंबा दिला आहे. ज्यांनी काँग्रेसची सोबत घेतली आहे, ते एक वर्षदेखील खुर्चीवर राहू शकलेले नाहीत. आता ‘आप’ला काँग्रेसचे मिळणारा पाठिंबा किती दिवस चालेल, हेच पाहायचे.