आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक लढणारा मुलगा खास, वडील मात्र आम आदमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
८६ व्या वयातही वडील काढत आहेत सायकलींचे पंक्चर, मात्र मुलगा करतोय कारमध्ये प्रचार
 
सनौर - हे आहेत आम आदमी पार्टीचे नाभा येथील उमेदवार... देव मान. होंडा अमेझ कारमध्ये प्रचारावर निघाले आहेत. यांच्या वडीलांचे नाव आहे लाल सिंह. ८६ वर्षाच्या वयातही ते सायकलचे पंक्चर काढतात. जीवन आर्थिक तंगीत घालवले आहे. शेतावर मजुरी केली. देव मान २००२ ते २०१५ पर्यंत वर्क परमिटवर कॅनडाला जात होता. तिथे तो रेडिओ जॉकी देखील राहिला. देव हे त्यांचे चौथ्या क्रमांकाचे चिरंजीव आहेत. त्यांचा मुलगा आमदार व्हावा अशी लाल सिंह  यांची इच्छा आहे.  (छाया : संदीप टुरना)