आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार कोणाचेही येवो, पाच मंत्री बनणारच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर- राजस्‍थानमध्‍ये आजचा निकाल कोणाच्‍या बाजूने लागला तरी मेवाडच्‍या पाच आमदारांना लाल दिव्‍यांची गाडी मिळू शकते. यावेळी असे अनेक आमदार आहेत ज्‍यांनी दोन, तीन आणि चार वेळा विजय मिळवलेला आहे. वयाची सत्तरी पार केलेल्‍या आमदारांना ही शेवटची संधी असू शकते. भाजपचे गुलाबचंद कटारिया, किरण माहेश्‍वरी, नंदलाल मीणा, कॉंग्रेसचे दयाराम परमार, बंडखोर रणधीर सिंह भींडर आणि लक्ष्‍मण सिंह रावत मंत्री बनण्‍याच्‍या शर्यतीत आहेत. 1952 पासून 2008पर्यंत हाच ट्रेंड होता.

तत्‍कालीन मुख्‍यमंत्री मोहनलाल सुखाडिया, हरिदेव जोशीच्‍या कार्यकाळात मंत्र्यांची संख्‍या कमी राहिली तरी वर्ष 1977मध्‍ये पहिल्‍यांदाच जिंकणा-यांनाही मंत्रीपदे मिळालेली आहेत. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...