आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Prime Minister PM Narendra Modi Praised Imran Alwar

52 अॅप्स -100 पेक्षा जास्त वेबसाइट्स तयार करणाऱ्या इम्रानच्या घरी नाही TV

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलवर- ‘माझा भारत अलवरच्या इम्रानमध्ये वसलेला आहे.’ हे शब्द शुक्रवारी रात्री सव्वा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनमध्ये बोलत होते. त्या वेळी इम्रान झोपेत होता. साडेबारा वाजता त्याचा मित्र राजेशने फोन करून ही माहिती दिली. इम्रान म्हणतो, असे वाटले, जणू गाढ झोपेतच माझी स्वप्ने साकार झाली.

तीन वर्षांत ५२ अँड्रॉइड अॅप व १०० पेक्षा जास्त वेबसाइट तयार करणाऱ्या इम्रानच्या घरी टीव्ही नाही. त्याने अॅप बनवण्याचे प्रशिक्षणही घेतलेले नाही. तो म्हणाला, मित्राच्या सांगण्यावरून मी यूट्यूबवर मोदींचे भाषण बघितले. तोवर अभिनंदनाचे फोन येऊ लागले. बीएसएनएलचे अधिकारी घरी आले. मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी बोलणे करून दिले. मला तहहयात मोफत ब्रॉडबँड सेवा दिल्याची माहिती दिली.

पुढील स्लाइडमध्ये, कोणी दिला अॅप्स बनवण्याचा सल्ला