आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हा आहे खराखुरा भारतीय स्पयडरमॅन, कोणत्याही आधाराविना भिंतीवर करतो असे स्टंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहेत कर्नाटकमधील जोती राज. यांना सर्वजण खराखुरा स्पयडरमॅन या नावाने ओळखतात. कोणत्याही आधाराशिवाय जोती भिंती वर आडवे उभे राहतात. भिंतीवर वेगवेगळे स्टंट करतात. अशी अजब कला अवगत असलेल्या जोती राज यांचा हा व्हिडिओ सोशल मि़डियावर व्हायरल होत आहे. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ.... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...