आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अय्याश बाबा\' अंडरग्राउंडः महिलांबरोबर व्हायची स्पेशल मीट- मग चालायचा असा सत्संग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडरग्राउंड झाला आहे बाबा, पोलिस कर आहेत तपास... - Divya Marathi
अंडरग्राउंड झाला आहे बाबा, पोलिस कर आहेत तपास...
जयपुर- आपल्या भक्तांकडून आणि काही महिला शिष्यांकडून सोमवारी रेपचा आरोप होताच बाबा अंडरग्राउंड झाला. त्याला दिल्ली येथे असलेल्या त्याच्या घरात 11:30 वाजता शेवटचे पाहण्यात आले. एवढेच नहा तर त्याचा दर सोमवारी सत्संग होत असते. मात्र तोही यावेळी झाला नाही. त्याच्या काही खास महिला शिष्या आहेत. या शिष्या महिलांना एकांत वासात बाबाकडे पाठवायच्याय. अशी माहिती तपासात समोर आली आहे. अशी माहिती समोर येताच दिल्ली पोलीसही अधीक सतर्क झाले आहेत. त्यांनी यासंबंधी पिडितांशी संपर्क साधला.
बाबाच्या आशिर्वादाला सांगायच्या स्वर्ग...
- छत्रपूर येथील कथित बाबा रजनीश ग्रोवर हा एकीकडे अनुयायांना सात्विक जीवन जगण्याचे सांगत होता तर दुसरीकडे महिलांशी अश्लील चाळेही करायचा.
- काही शिष्या त्याच्या जवळच्या होत्या. त्याच इतर महिलांना बाबाला भेटण्यासाठी प्रेरित करत होत्या.
-त्या महिलांना सांगत की, ज्याला बाबांचा आशिर्वाद मिळतो त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते.
- जेव्हा एका पिडितेने तिच्याबरोबर झालेल्या असभ्य वर्तनाविषयी सांगितले तेव्हा, तिची समजूत काढण्यात आली. एवढेच नाही तर ज्या महिला ऐकत नव्हत्या त्यांना बाबा बदनाम करण्याची धमकी देत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण
- या बाबाचे नाव रजनीश ग्रोवर उर्फ अशोक कुमार असे आहे. हा बाबा दिल्लीमध्ये छत्रपूर रोडवर असलेल्या एका सत्संगाच्या ठिकाणी दर सोमवारी सत्संगाचा कार्यंक्रम करतो.
- डयपूर येथील एका पिडितेने बाबावर नशेचे बिस्कीट देऊन रेप केल्याचा आरोप केला आहे.पिडिताचे म्हमणे आहे की, बाबाने तिला तिच्या आईचेही विवादित फोटो दाखवले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, महिलांसोबत असे अश्लील चाळे करायचा हा बाबा...
बातम्या आणखी आहेत...