आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोग्राफरची जादू- पाहा, राजस्थानचे सौंदर्य- पहिल्यांदाच समोर येत आहेत हे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतच नाही तर परदेशातही सुधीर यांच्या फोटोग्राफीचे कौतुक होते. त्यांचे अनेक फटोज अनेकदा लीडिंग मॅग्झिन्सच्या कव्हर पेजवर छापले गेले आहेत. - Divya Marathi
भारतच नाही तर परदेशातही सुधीर यांच्या फोटोग्राफीचे कौतुक होते. त्यांचे अनेक फटोज अनेकदा लीडिंग मॅग्झिन्सच्या कव्हर पेजवर छापले गेले आहेत.
जयपूर- भूटान येथे आयोजित होत असलेल्या 'माउंटेन एकोज' मध्ये फोटोग्राफर सुधीर कासलीवाल हे राजस्थानमधील विविधता फोटोग्राफीच्या माध्यमातून समोर ठेवणार आहेत. ते अजमेरचा दर्गाह, जयपूरचा हवामहल, बडी चौपड याबरोबरच राजस्थानमधील अनेक सुंदर क्षण आणि ठिकाणे ते गेल्या 40 वर्षांपासून कॅमेर्यात कैद कत आले आहेत.
कासलीवाल यांच्या फटोंमध्ये काय आहे खास....
- सुधीर कासलीवाल यांनी आजवर त्यांनी काढलेले कोणतेच फटोज प्रदर्शनात ठेवले नाही, मात्र ते पहिल्यांदाच 'एन ऑड टू राजस्थान', ब्लॅक अँड व्हाइट फोटोजचे कलेक्शन भूटान येथे आयोजित 'माउंटेन एकोज'मध्ये प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत.
- 24 ते 28 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे क्यूरेटर म्हणून प्रमोद कुमार के जे हे काम पाहतील.
- सुधीर कासलीवाल यांनी त्यांच्या फटोग्राफीमधून बदलत्या राजस्थानचे दर्शन घडवले आहे.
- एग्जीबिशनमध्ये साधारणपमए 80 फोटोजच्या माध्यमातून राजस्थानमधील हेरिटेज, कल्चर, येथील पर्यावरण आदींची ओळख होईल.
- सुधीर बोलतांना म्हणतात की, "मी जेव्हा मीच कैद केलेले फटो पाहतो तेव्हा तेव्हा राजस्थान केवढा बदलला याची कल्पना येते. हे प्रदर्शन 4 दिवस चालणार आहे.

कोन आहेत सुधीर कासलीवाल
- फोटोग्राफर सुधीर हे जयपुर निवासी आहेत.
- ते गेल्या 50 वर्षांपासून फोटोग्राफी करतात. या प्रदर्शनासाठी सुधीर यांनी राजस्थानमधील अनेक स्थळांना भेटी दिल्या.
- ते एका इंटरव्ह्यूमध्ये बोलतांना म्हणाले की, मला आपल्या एतिहासिक स्थळांचे प्रचंड आकर्षन आहे. यामुळेच त्यांनी राजस्थान एतिहासिक स्थळांचे फटोज कैद केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देणारे हे सुंदर Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...