आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवाची परवा न करता परफेक्ट फोटोसाठी काहीही करायला तयार छायाचित्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रकला हा असा व्यवसाय आहे जिथे आवड आणि खूप डोक शांत ठेवावे लागते. एक परफेक्ट अँगलसाठी अनेक तासही लागू शकते किंवा धडपड करुनही अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही.आम्ही अशीच काही छायाचित्रे तुम्हाला दाखवणार आहोत. ती मिळवण्‍यासाठी छायाचित्रकाराने जीवाची आणि मर्यादाची परवा न करता ती आपल्या कॅमे-यात कैद केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा थरार निर्माण करणारी छायाचित्रे...