आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत भारतातील सर्वाधिक भितीदायक रेल्‍वे स्‍थानके, दिवसा जाण्‍यासही प्रवासी घाबरतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल- 1 फेब्रुवारी रोजी अरुण जेटली अर्थसंकल्‍पाबरोबरच रेल्‍वेचेही बजेट सादर करणार आहेत. भारतीय रेल्‍वे आपल्‍या आगळ्या वेगळ्या वैशिष्‍टयामुळे जगभरात ओळखली जाते. अगदी दूर्गम भागात पसरलेले रेल्‍वे स्‍थानके हे रेल्‍वे सेवेचे महत्‍वाचे अंग आहे. आज तुम्‍हाला भारतातील अशा रेल्‍वे स्‍थानकांबद्दल माहिती देणार आहोत, जिथे दिवसा जाण्‍यासही प्रवासी घाबरतात. 
 
वाचा भारतातील सर्वाधिक भितीदायक रेल्‍वे स्‍थानकांबद्दल 
- आजच्‍या विज्ञानयुगातही या स्‍थानकांबद्दल तेथील स्‍थानिक लोकांत भिती आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागला आहे. 
- लोकांच्‍या अंधश्रध्‍देमुळे रेल्‍वे प्रशासनानेही येथील परिसराच्‍या आसपास मंदीरे बनविले आहेत. या स्‍थानकांवरुन जाताना सर्व रेल्‍वेंना काही काळ थां‍बविले जाते.
- असे म्‍हटले जाते की, या स्‍थानकांवर पिशाच्‍च-भूतांचा वावर आहे. ते या ठिकाणी भटकत असतात आणि रेल्‍वेत प्रवासही करतात. 
- येथे आल्‍यावर लोकांना विचित्र प्रकारचे अनूभव येतात. रात्री या स्‍थानकांवर येण्‍यास कोणाचीही हिंमत नाही. असे दोन भितीदायक रेल्‍वे स्‍थानक मध्‍य प्रदेशमध्‍ये आहे. 
 
या ठिकाणांबद्दल वाढत आहे भिती 
divyamarathi.bhaskar.com ने यापैकी कोणत्‍याही माहितीची किंवा फोटोंची सत्‍यता पडताळून पाहिलेली नाही, मात्र तेथील स्‍थानिक लोकांचा या भूताटकीच्‍या गोष्‍टीवर प्रचंड विश्‍वास आहे. आतापर्यंत या रेल्‍वे स्‍थानकांवर अनेकांनी आत्‍महत्‍या केली आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप उजेडात आले नसले तरी लोकांच्‍या मनामध्‍ये या जागांबद्दलची भिती आणखी वाढली आहे.     
 
पुढील स्‍लाईड्सवर पाहा, भारतातील भितीदायक रेल्‍वे स्‍थानके... 
बातम्या आणखी आहेत...