आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आल्या कधी अन् गेल्या कधी! या Bikes नी केले भारतीयांना निराश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉयल एनफील्ड मचिस्मो - Divya Marathi
रॉयल एनफील्ड मचिस्मो
नवी दिल्ली - भारतीय टू-व्हीलर इंडस्ट्री जगभरात सर्वात मोठी आहे. भारताने नुकतेच चीनलाही याबाबतीत मागे टाकले आहे. कंपन्यांकडून सातत्याने नवी उत्पादने सादर करणे हे यामागचे कारण आहे. काही प्रॉडक्टस असे आहेत जे अनेक बाबतींत उत्कृष्ट असूनही कंपन्या आणि लोकांच्या अपेक्षेवर उतरले नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत. उदा. मोटारसायकलची डिझाइन किंवा लाँचिंगची वेळ.
 
रॉयल एनफील्ड मचिस्मो
- रॉयल एनफील्डला भारतात बेस्ट टूरिंग मोटारसायकलसाठी ओळखले जाते. परंतु या बाइकला लोकांनी सपशेल नाकारले. मचिस्मोचे 346 सीसी आणि 499 सीसी मॉडेलमध्ये सादर करण्यात आले होते. 18 बीएचपीपासून ते 23.66 बीएचपी पॉवर आणि 27.4 एनएमपासून 40.85 एनएम टॉर्क जनरेट करायचे. लोकांच्या पसंतीस न उतरल्याने ही बाइक मार्केटमधून हटवण्यात आली.
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, अशाच मार्केटमध्ये न टिकलेल्या बाइक्स...
बातम्या आणखी आहेत...