आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे लग्नापूर्वी शारीरिक संबंध आहेत अनिवार्य, लगेच बदलतात जीवनसाथी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर (राजस्थान)- राजस्थानमधील एका आदिवासी समुदायाची परंपरा जाणून तुम्हाला धक्काच बसेल. यातील तरुण आधी आवडलेल्या तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्यानंतर मुले झाल्यावरच लग्नाची परवानगी दिली जाते. मुले झाली नाहीत तर लग्न करता येत नाही. त्यानंतर दोघे पुन्हा कुणासोबत तरी लिव्ह-इनमध्ये राहतात. मुले झाले तर लग्न करतात.
वाचा या परंपरेमागची पूर्ण कहाणी
- राजस्थानमधील उदयपूर, सिरोही आणि पाली जिल्ह्यातील गरासिया आदिवासींमध्ये ही परंपरा आहे.
- सध्याच्या मॉडर्न लाईफस्टाईलसोबत या आदिवासींची परंपरा मिळती जुळती आहे.
- वयात आल्यावर तरुण आणि तरुणी सेक्स पार्टनरची निवड करतात. दोघे एकत्र राहतात.
- त्यानंतर मुले झालीत तर लग्न करतात. नाही तर लग्न करण्याची गरज नाही.
- बऱ्याच वेळा काही आदिवासी मुले झाल्यावरही लग्न करत नाहीत. मुलांचे लग्न करण्याची वेळ झाली तर जबाबदारी म्हणून सोपस्कर पार पाडतात.
- तेव्हा अगदी तरुण पोरं आणि नातू-पणतूही लग्नात सामिल होतात.
अशी सुरु झाली परंपरा
- शेकडो वर्षांपूर्वी गरासिया जातींचे चार आदिवासी दुसरीकडे जाऊन स्थायिक झाले.
- यातील तिघांनी लग्न केले. पण एकाने समाजातील तरुणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहणे पसंत केले.
- लग्न केलेल्या तीन आदिवासींना मुले झाले नाहीत. पण लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आदिवासीचा मुले झाली.
- त्यानंतर लिव्ह-इनची परंपराच या समाजात सुरु झाली.
पुढील स्लाईडवर बघा, गरासिया आदिवासी तरुणींचे फोटो... तरुणी अशा निवडतात पार्टनर...
बातम्या आणखी आहेत...