आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thieves Dig 5 Feet Tunel For The Looting In The Rajashthan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज‍स्थानमध्‍ये बँक लुटण्यासाठी चोरट्यांनी खोदला 5 फुटी बोगदा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक बँक लुटण्यासाठी चोरट्यांनी बोगदा खोदला, तोही पाच फुटांचा. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कर्मचा-यांनी रोजच्या प्रमाणे बँकेच्या इमारतीमध्ये प्रवेश केला, त्या वेळी त्यांना आतल्या भागात बोगदा दिसून आला. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूरच्या (एसबीबीजे) शाखेत हा प्रकार उघडकीस आला, असे पोलिसांनी सांगितले. बँकेच्या बाहेरून बोगदा करण्यात आला आहे. चोरट्यांनी बोगद्यातून बँकेत तर प्रवेश केला; परंतु त्यांना अपेक्षित साधता आले नाही.