आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: या दगडातून जन्मते सुरेल संगीत, शास्त्रज्ञही आहेत हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Ambikapur पासून जवळपास 11 किमी अंतरावर दरिमा विमानतळाजवळ असलेले दगड शास्त्रज्ञांसाठी कुतुहलाचा विषय बनले आहेत. अनेक वेळ येथे आलेले लोक दगडावर दगड मारतांना दिसतात. कारन या दगडांमधून मधूर संगीत बाहेर पडते. दोन लोखांडी वस्तू एकमेकांवर आदळाताना जसा आवाज येतो तसाच आवाज हे दोन दगड एकमेकांवर आदळल्यानंतर येतो. शास्त्रज्ञसुद्धा या आवाजावर हैराण आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...