आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: डॉ. कलाम यांचे हे विचार आपल्‍याला देतील आयुष्‍यभर प्रेरणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेले माजी राष्‍ट्रपती भारतरत्‍न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे शेकडो संदेश तरूणांमध्‍ये प्रसिद्ध आहेत. 'कलाम साहेबांचा नुसता चेहरा पाहिला, तरी शंभर प्रेरणादायी विचार आठवतील.' अशी श्रद्धांजली त्‍यांना सोशल मिडीयावर वाहण्‍यात येत आहे. divyamarathi.com या संग्रहातून आपल्‍याला डॉ. कलाम यांचे आयुष्‍यभर प्रेरणा देणारे विचार सांगत आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून वाचा, भारतरत्‍न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचार..