आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्‍स रॅकेटचा भंडाफोड, BBAच्या स्टूडंटसह कॉलगर्ल आणि महिला संचालिका अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- आलमबाग भागात पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा सेक्‍स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी बीबीएच्या एका विद्यार्थ्यासह कॉलगर्ल आणि एका महिलेला अटक केले आहे. पोलिस तिघांची कसून चौकशी करत आहेत.

काय आहे हे प्रकरण?
- गुप्तचराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर इंस्पेक्टर अरुण मिश्र आणि त्यांच्या पथकाने सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. 
- पोलिसांनी बीबीएच्या विद्यार्थ्यासह कॉलगर्ल आणि सेक्स रॅकेटच्या संचालिकेला अटक केले आहे. 
- कविता शर्मा असे या महिलेचे नाव असून बडा बराहा रेल्वे कॉलनीत आर.के.तिवारी यांच्या घरात भाड्याने राहाते. पती वेदप्रकाश शर्मा हा एफसीआयमध्ये कार्यरत आहे.
- कविताला एक मुलगा (विष्णु)  आहे. 
- विष्णु ग्राहक आणण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 
- गुरुवारी दुपारी मोतीनगर ऐशबाग भागात राहाणारा एक तरुण कविताकडे आला होता. हा तरुण बीबीएचा विद्यार्थी आहे. 
- कविताकडे एक कॉलगर्लही आली होती. पोलिसांनी छापेमारी करून तिघांना अटक केली. 
- सेक्स रॅकेटची संचालिका आणि कॉलगर्लची पोलिस कसून चौकशी करत आहेत. 
-मिळालेली माहिती अशी आहे की, संचालिकेचा पती एफसीआयमध्ये कार्यरत आहे.
बातम्या आणखी आहेत...