आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Pakistani Boys Cross The Border And Come In India

देशाची सीमा ओलांडणे हाही मुलांचा खेळ; १२ ते १४ वर्षांचीपाकिस्तानी मुले भारतीय हद्दीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैसलमेर- जैसलमेर बॉर्डरवर तारांच्या कुंपणाखाली खड्डे खोदून सोमवारी तीन पाकिस्तानी मुले भारतीय हद्दीत घुसले. हे तिन्ही मुले १२ ते १४ वर्षांची असून ते भारतीय सिमेत १५ किलोमीटर आतपर्यंत घुसले. त्याना ग्रामस्थांनी पकडून बीएसएफच्या ताब्यात दिले आहे.

खबरवाला चौकीमार्गे
सज्जन, सावल व सलीम खान ही तीन मुले पाकिस्तानच्या ५० चक रहीमायार खान जिल्ह्यातील आहेत. सोमवारी किशनगड बल्जच्या खबरवाला चौकीवरून भारतीय हद्दीत घुसले होते. सीमेवरील तारांच्या कुंपनाखाली खड्डे खोदून तिघे भारतीय हद्दीत जवळपास १५ किलोमीटरपर्यंत आत घुसले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशासाठी घुसले भारतात...