आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाट धुक्यात नाही दिसली बस, ट्रक खाली डोक्याच्या झाल्या चिंधड्या; रस्त्यावर रक्तामासाचा सडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अम्बाला/कुरुक्षेत्र - कुरुक्षेत्र येथून अम्बालाकडे निघालेल्या एका बाइकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दाट धुक्यामुळे झालेल्या या अपघातात एकाचा जागेवर तर दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघात एवढा भयावह होता की मृतांच्या शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरलेले होते. रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडला होता.
- अपघातात जखमी अमरजीत सिंहने पोलिसांना सांगितले, की तो अमरचंद आणि बानूराम या दोन नातेवाईकांसह कँट परिसराकडे निघाला होता. बाइक अमरचंद चालवत होता.
- त्याने पाहिले की समोरुन ट्रक येत आहे त्यामुळे त्याने बाइक साइडला घेण्याचा प्रयत्न केला.
- तेव्हाच भरधाव वेगात येत असलेली बस बाइकला धडकली. धुके असल्यामुळे त्यांना काही दिसले नव्हते.
- बाइकवरुन पडल्यानंतर ट्रकच्या खाली अमरचंदचे डोके आले, त्याला चिरडत ट्रक निघून गेला.
- त्याच्या डोक्याच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. रस्त्यावर रक्तामासाचा सडा पडला होता.
- मृताचा भाचा बानूरामने सांगितले, घरातून निघाल्याबरोबर धुके पाहून आम्हाला चिंता वाटत होती.
- आमच्यासोबत अमरजीतही होता. बुधवारी दुपारी घरी आलो तर त्यांच्याही मृत्यू झाल्याचे कळाले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दुर्घटनेचे फोटो
(फोटो अतिशय बिभस्त आहेत.)
बातम्या आणखी आहेत...