आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासाचा तणाव कमी करण्यासाठी करा हे उपाय, परिक्षेत होईल फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपासून बारावीची परिक्षा सुरू झाली. काही दिवसांतच दहावीची परिक्षा सुरू हेणार आहे. अशात विदयार्थी अभ्यास करण्यात व्यस्त झाले आहेत. केलेला अभ्यास परिक्षेत वेळेवर आठवेल, की नाही या भितीने विदयार्थी दिवसरात्र फक्त अभ्यासच करत आहेत. दिवसभर अभ्यास केल्याने मुले आजारी पडू शकतात. तज्ज्ञांच्या मते अभ्यास करताना मुलांनी रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर करावा. पंरतु तणाव वाढेल असे टेक्निक वापरू नये. सलग अभ्यास न करता ठराविक वेळेनंतर एक तास तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. याने मेंदूवरील ताण कमी होऊन तुम्हाला ताजेतवाणे वाटेल.


म्यूझिक थेरपी करेल तुम्हाला रिलॅक्स

मनाला रिफ्रेश करण्यासाठी म्यूझिक थेरपी एक चांगला पर्याय आहे. याने केवळ थकवाच दूर होत नाही तर परिक्षेचा ताणही काही प्रमाणात कमी होतो. गणित, आकाउंट्स, फिजिक्स या विषयाचा अभ्यास करताना लाइट म्यूझिक ऐकू शकता.


रिलॅक्सेशनसाठी आणखी काय उपाय करता येतील वाचा पुढील स्लाइडवर...