आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toady World Radio Day Read My Fm Rj Meenaksh\'s Information News In Marathi

ही आहे देशातील No.1 RJ, इंटरनॅशनल रेडिओ फेस्टमध्ये केला होता परफॉर्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- आज, 13 फेब्रुवारीला 'जागतिक रेडिओ दिवस' साजरा केला जात आहे. यानिमित्त आम्ही आपल्याला देशातील नंबर वन RJ (रेडिओ जॉकी) मीनाक्षी हिची ओळख करून देत आहोत.

मीनाक्षीने इंटरनॅशनल रेडिओ फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केला होता. यात 70 रेडिओ स्टेशनमधील 100 RJ मधून मीनाक्षीची 'बेस्ट रेडिओ जॉकी' म्हणून निवड झाली होती. 'इंटरनॅशनल रेडिओ फेस्टिव्हल'ने देशातील 'रेडिओ अॅण्ड म्युझिक डॉट कॉम'शी भागिदारी केली होती.

'सलाम चंडीगड'
चंडीगडची मार्निंग RJ मीनाक्षी 'सलाम चंडीगड शो' चालवते. या शोमध्ये मोटिव्हेशनल स्टोरीज असतात. यासोबत देश- विदेश, क्रीडा आणि बॉलिवूड जगततील अपडेट्स देखील ती आपल्या हटके अंदाजात चाहत्यांसमोर सादर करते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा RJ मीनाक्षीची स्टायलिश PHOTO...