(मित्रीची खरी परीक्षा म्हणजे अडचणीत केलेली मदत यावरून होते मात्र ही मदत कोणत्याही अपेक्षेशिवाय हवी)
चंदीगड - जगभरात 'फ्रेन्डशिप डे' दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केले जाते. खरं तर कोणताही ऋतू अथवा दिवस असो, मित्रांसमवेत प्रत्येक दिवस म्हणजे मौजमस्तीने भरलेलाच असतो. जी जादू मोठमोठे जादूगर करू शकत नाहीत ती जादू मित्र करतात. जेथे कोणीच कामा येत नाही तेथे मित्र कामाला येतात. मित्र हवं तर रागात भांडतात, मारतात मात्र गरज पडल्यावर अर्ध्यारात्री सुध्दा मदतीला धावत येतात. हीच खरी मैत्री असते.
चंदीगडच्या एका कॉलेजमध्ये तरूणींनी अशीच काहीशी फ्रेन्डशिप डे ची तयारी सुरू केली आहे. मित्र-मैत्रिणींसाठी फ्रेन्डशिप बॅंड, चॉकलेट्स, भेटवस्तू अशा ना ना प्रकारच्या योजना या तरूणी बनवत आहेत. पाहूयात त्यांच्याच या फोटोंसोबत फ्रेन्डशिपचे TOP 15 कोट्स...
पुढील स्लाईडवर इतर फोटो आणि कोट्स
सर्व फोटो - रविंद्र भाटीया आणि आश्वीनी राणा