आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, TOP 5 पर्यटनस्थळ; मान्सूनमध्ये हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो-मान्सूनमध्ये केरळमधील एक सुंदर दृश्य


नवी दिल्लीः सर्वत्र मान्सूनची प्रतिक्षा सुरू आहे. देशाच्या कान्याकोपर्‍यातील प्रत्येक जण उन्हाळ्याच्या झळा सोसून थकला आहे, त्याला आता प्रतिक्षा आहे ती म्हणजे थंडगार पावसांच्या सरींची. बुधवारी राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. दिल्लीतील बहूतांश भागाला वरूणराजाने तृप्त केले, तर मुंबईत झालेल्या पावसाने मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलाही थांबवले. पण काहीही असो, या झालेल्या पावसाने लोकांना मात्र चांगलेच तृप्त केले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या एक-दोन दिवसांत मान्सून भारताच्या बहूतांश भागात पोहचेल.
याच पावसाचे औचित्यसाधून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत काही अशा ठिकाणांची माहिती, जिथे पावसाळ्यात जाणे म्हणजे स्वर्गातचं प्रवेश करणे. ऐरवीच्या वेळची ही ठिकाणे आणि पावसाळ्यातील ही ठिकाणे यामध्ये जमीन-आसमान फरक आहे. पावसाळ्यात ही ठिकाणे निसर्गाचे इतके सुंदर रुप धारण करतात की, पर्यटक यांच्याकडे आपसूकच ओढला जातो. अनेक विदेशी पर्यटक खासकरून पावसाळ्यात या ठिकाणांना भेटी द्यायला येतात. चला तर मग माहिती घेऊयात भारतातील अशाच काही ठिकाणांबद्दल...

ज्याला पाहताच क्षणी तुम्हालाही निसर्गाच्या सौंदर्याची प्रचिती येईल....
पुढे वाचा गंगटोकच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल... पावसाळा येताच या ठिकाणाचे सौंदर्य बदलून जाते...