आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेडमध्ये आक्षेपार्ह्य स्थितीत सापडल्या मुली, मुंबई-पुणे-नागपूरसह ही 10 ठिकाणेही बदनाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - उत्तर प्रदेशातील रेड लाइट एरियात काही दिवसांपूर्वी छापा पडला होता. आपत्तीजनक आवस्थेत येथून मुलींना पकडण्यात आले होते. भारतामध्ये देह व्यापाराला बंदी असताना आजही अनेक ठिकाणी हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. सामान्य माणसाला या गल्ल्यांमधून अक्षरशः जीवमुठीत घेऊन चालावे लागते. देशात हा बदनाम धंदा खुलेआम सुरु आहे.
बेकायदेशीर आहे देहव्यापार
- १९५६ च्या पीटा कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी देहव्यापाराला कायदेशीर परवानगी देण्यात आली होती. मात्र १९८६ च्या संशोधनानुसार त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या.
- सुधारीत कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी सेक्स बेकायदेशीर आहे.
- यात शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
रुप-रंगावरुन ठरते मुलींची श्रेणी
- रेड लाइट एरियामध्ये बहुतेक मुली या पळवून आणलेल्या असतात.
- एका ग्राहकाने नाव न छापण्याच्या अटीवर या गोरख धंद्यातील मुलींची आवस्था सांगितली.
- लहान-लहान मुलींना पळवून आणले जाते. तर काहींना फूस लावून, लग्नाचे अमिष दाखवून या धंद्यात ढकलले जाते.
- येथे येताच त्यांचा ग्रेड फिक्स होतो. दलालांनी तीन श्रेणीमध्ये (A,B,C) त्यांचे वर्गीकरण केलेले असते.
- ज्या अतिशय सुंदर आणि रंगा-रुपाने उजव्या असतात त्या मुलींना A ग्रेडमध्ये ठेवले जाते. त्यांना विदेशातही पाठवले जाते.
- B आणि C ग्रेडमधील मुलींना मेरठ, वाराणसी, अलाहाबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरु येथील रेडलाइट एरियामध्ये धंद्यासाठी पाठवले जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिल्लीतील जीबी रोड, मुंबईतील कामठीपूरा, पुण्याची बुधवारपेठ
बातम्या आणखी आहेत...