ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
PIX: रस्त्यावर पाणी घेऊन रेल्वे आली, चाक रूतल्यामुळे मात्र सर्वांची फजिती झाली
जागतिक किर्तीची कालका-शिमला या रेल्वे पटरीवर चालणारी पॅसेंजर रेल्वेचे इंजीन गुरूवारी जाबली जवळच्या फाटकाजवळ चाक रूतल्यामुळे बंद पडले. शिमलाधील सर्व रेल्वे स्टेशनसाठी लागणारे पाणी या रेल्वेतून आणल्या जाते. हे पाणी प्रवाशी आणि रेल्वे विभागाच्या कर्मचा-यांसाठी पेय जल म्हणून वापरले जाते. आठवड्यातून दोन-तीन वेळेस ही रेल्वे पाणी घेऊन येते. गुरूवारी पाणी आणण्यासाठी गेलेल्या ट्रेनचे चाक रूतल्यामुळे रेल्वे इंजीन बंद पडले. इंजीन सुरू होत नसल्यामुळे एक डब्बा रत्यावरच सोडावा लागला. रस्त्यावरच्या रेल्वे डब्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
पुढील स्लाईडवर पाहा या रेल्वेची छायाचित्रे...