आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tribals Of Andaman & Nicobar Islands Divya Marathi News

PHOTOS : भारतातील या जमाती आजही जगतात आदिमानवाप्रमाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंदमान आणि निकोबार भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. शेकडो वर्षांपासून हे बेट देशविदेशातील पर्यटकांना भुरळ घालत आले आहे. या बेटांवर ओंगी, जारवा, महान अंदमानी, शॉम्पनी आणि निकोबारी या आदिवासी जमातीतील व्‍यक्‍ती आजही आदिमानवाप्रमाणेच जीवन जगतात. यातील निकोबारी जातीचा अपवाद सोडला तर इतर जमातींची लोकसंख्‍या 500 एवढीही नाही. त्‍यांच्‍यावर आ‍धारित divyamarathi.com चा खास वृत्‍तांत...

अशी आहे लोकसंख्‍या
- महान अदंमानी - 52
- ओंगी - 100
- जारवा - 383
- शॉम्पनी - 200
- निकोबारी 30,000

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आपल्‍या संपर्काने होतो गोवर.... 'महान अंदमानी' जामाती लुप्‍त होण्‍याच्‍या मार्गावर... शॉम्‍पनी ही एकमेव मंगोल वंशाची जमाती... भाषासुद्धा संकटात... शासनाने काय प्रयत्‍न केले ? कसे जगतात हे आदिवासी...