आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकसमोर अचानक आली बाइक, पाहा- काळजाचा ठोका चुकवणारे थरारक Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समोरून एक भरधाव ट्रक एतांना दिसत आहे. - Divya Marathi
समोरून एक भरधाव ट्रक एतांना दिसत आहे.
नॅशनल डेस्क- हैदराबादमधील मेडचल भागात एक ह्रदयाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. यात समोरून एक भरधाव ट्रक येतांना दिस आहे. तेवढ्यात एक बाइकचालक अचानकपणे रस्त्यावर येतो आणि सरळ त्या ट्रकखाली जातो. यानंत तो ट्रक त्या बाइक चालकाला बाइक सोबतच फरपटत नेतो. एवढेच नाही तर हा ट्रक पुढे जाऊन आणखी एका दोन जन स्वार असलेल्या बाइकलाही धडकतो.
महत्याची गोष्ट म्हणजे, एवढा मोठा अपघात होऊनही, हे तिघेही बाइक चालवणारे लोक सुखरूप राहतात. अपघातानंतर या तिघांनाही कमी अधिक प्रमाणात दुखापत झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या थरारक अपघाताचे विचित्र Photos....
बातम्या आणखी आहेत...