आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: उत्तर प्रदेशात सापडली मोगली गर्ल; प्राण्यांसोबत 10 वर्ष होती जंगलात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशातील बहराईच येथील जंगलात माकडांसमवेत 10 वर्षाची मुलगी राहिल्याचे समोर आले आहे. तिला एक रियल लाईफ मोगली म्हटले जात आहे. गेल्या वर्षी 8 एप्रिल 2016 रोजी हॉलीवूड चित्रपट 'द जंगल बुक' भारतात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रुडयार्ड किपलिंग यांच्या जगप्रसिध्‍द पुस्तकावर आधारित होता. यात एका जंगलमध्‍ये राहणा-या मुलाची कथा होती ज्याचा जगण्‍यासाठीचा संघर्ष चित्रपटात दाखविण्यात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये सापडलेली ही मुलगीही आता मोगली गर्ल म्हणून ओळखली जात आहे...

पुढील स्लाइडवर पाहा खऱ्याखुऱ्या मोगली गर्लचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...