आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • True Story Told By Rajya Rani Express Train Driver On Trrain Accident In Bihar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्‍यराणी अपघातः \'आपातकालीन ब्रेक लावूनही त्‍या भाविकांना वाचवू शकलो नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुपौल- बिहारमध्‍ये राज्‍यराणी सुपरफास्‍ट एक्‍स्‍प्रेसखाली चिरडून 37 भाविकांच्‍या मृत्‍यूमुळे संपूर्ण देश हळहळला. ही घटना सोमवारी घडली होती. या गाडीचा चालक राजाराम पासवान याला या घटनेमुळे मोठा धक्‍का बसला असून भाविकांना वाचवू शकला नसल्‍यामुळे तो अतिशय दुःखी आहे. घटना घडली त्‍यादिवशी त्‍याने पत्‍नी पूनमसोबत मोबाईलवरुन संवाद साधला होता. तिच्‍यासोबत बोलताना पासवान यांचे अश्रू थांबत नव्‍हते. बुधवारीही त्‍यांनी संवाद साधला तेव्‍हाही त्‍यांची अशीच अवस्‍था होती. भाविकांना वाचवू शकलो नाही, हे वाक्‍य सतत त्‍यांच्‍या तोंडी होते.

या घटनेची सविस्‍तर माहिती त्‍यांनी नातेवाईकांना सांगितली. काय घडले त्‍या दिवशी? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...