आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुसाँ म्युझियम ऑफ पंजाब : ‘महान देश भगत शहीद पार्क’मध्ये बोलके पुतळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीष शर्मा | घल्ला कलां (मोगा) - पुस्तकांच्या अनेक भाषा असतात; पण सगळेच ती वाचू शकत नाहीत. पुतळ्यांना मात्र भाषेची बंधने नसतात. हौतात्म्य, त्याग व कौशल्याची महानता दाखवून देण्यासाठी यापेक्षा चांगला कोणता मार्गही असू शकत नाही. मोगा गावातील घल्ल कल्लां येथे राहणारे शिल्पकार (स्कल्प्चर) मंजित सिंह यांनी सव्वा एकरवर महान क्रांतिकारकांच्या पुतळ्यांचे संग्रहालय उभारले आहे. त्याला त्यांनी "महान देश भगत शहीद पार्क' असे नाव दिले आहे. येथे शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मिल्खा सिंग, नीरजा भानोत आदींचे पुतळे आहेत. यांच्यासह पंजाब साहिबचे शहीद बाबा बंदासिंग बहादूर व अन्य नेत्यांचे पुतळे आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहू, हे पुतळे आणि त्याबाबत माहिती...
छायाचित्रे रविंदर भाटिया
बातम्या आणखी आहेत...