आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जुळ्या बहिणींचे एकच बेडरूम, एकच बॉयफ्रेंड; सर्वकाही शेअर करून जगतात अशी LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आहेत लॉस एंजलिसमध्ये राहणाऱ्या जुळ्या बहिणी Amy आणि Becky... या दोघी इतर जुळ्यांहून खूप वेगळ्या आणि विशेष आहेत. या बहिणी एकमेकांना सोडून 30 मिनिटांहून जास्त वेळ दूर राहू शकत नाहीत, हो हे खरे आहे! दोघींच्या आवडीही एकदम एकसारख्याच आहेत. त्या सर्व गोष्टी एकमेकींशी शेअर करतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, दोघींचे एकच बेडरूम, एक फेसबुक अकाउंट तसेच त्या बॉयफ्रेंडही शेअर करतात... एवढेच नाही, Amy आणि Becky या शरीर एकसारखे दिसावे म्हणून 19 वर्षांपासून एकसारखेच जेवण घेत आल्या आहेत. अशाप्रकारे या दोघीही 24X7 एकमेकांसोबत राहातात आणि काम करतात....
 
व्हिडिओतून पाहा, या दोन्ही बहिणींची धमाल...
बातम्या आणखी आहेत...