आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twitter Celebrate Worldfekuday On Modi\'s Birthday

B\'day: मोदींची ट्विटरवर उडवल्‍या जात आहे खिल्‍ली, जन्‍मदिनीच साजरा होत आहे \'वर्ल्‍ड फेंकू-डे\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - मोदीची खिल्‍ली उडविणारे एक छायाचित्र)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (17 सप्‍टेंबर) रोजी वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातून त्‍यांच्‍यावर शुभेच्‍छांचा वर्षांव होत असताना सोशल साइट्सवर मात्र त्‍यांची चांगलीच खिल्‍ली उडविली जात आहे. लोकसभा निवडणुकांवेळी कॉंग्रेसी नेत्‍यांनी मोदींना 'फेंकू' संबोधले होते. त्‍याचीच री ओढत ट्विटरवर मोदींच्‍या जन्‍मदिनीच 'वर्ल्‍ड फेंकू डे' साजरा होत आहे.

पोटनिवडणुकांमध्‍ये भाजपाला मिळालेले अपयश आणि चीनची वाढती घुसखोरी याविषयीसुध्‍दा टिप्‍पनी केली गेली. एका छायाचित्रामध्‍ये चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष मोदींच्‍या वाढदिवसादिनी केक कट करताना दाखविले आहेत. ज्‍यामध्‍ये ते भारताचा पूर्वेकडील भाग कापताना दाखविले आहेत. लोकांनी मोदींची चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मोदींची फोटाजच्‍या माध्‍यमातून उडविलेली खिल्‍ली