आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात अतिरेक्यांविरुद्धच्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद, तीन जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीरच्या अवनीरा गावात शनिवारी संध्याकाळी अतिरेक्यांविरुद्धच्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तीन जण जखमी झाले आहेत. गावातील जैनपोरा भागात अतिरेकी दडल्याची माहिती मिळताच राज्य पोलिस, सीअारपीएफ आणि राष्ट्रीय रायफल्सने संयुक्त माेहिमेत अतिरेक्यांना घेरले. अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
बातम्या आणखी आहेत...