आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

72 मीटर दूरून दिसत होता रेल्‍वे रुळावर मृत्‍यू, पण जीवनाने दिली नाही वाचण्‍याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राची- राचीच्‍या टाटी स्टेशनवर उभ्या असलेल्‍या मालगाडीच्‍या इंजिनाला 70KM/h च्‍या वेगात बॅक रिव्‍हर्स यूटिलिटी ट्रॅक व्हीकलने (यूटीवी) धडक दिली. या घटनेत पायलट व को-पायलट ठार झाले आहेत. ज्‍या मालगाडीच्‍या इंजिनामध्‍ये ते बसले होते, तेथून सुमारे 75 मीटर समोर रूळ दिसत होता.

एक जण रुग्नवाहिकेत ठार झाला..
- रविवारी रात्री हा अपघात झाला. यामध्‍ये मालगाडीच्‍या इंजिनाचे नुकसान झाले.
- को-पायलट सूरज कुमार यांचा घटनास्‍थळावरच मृत्‍यू झाला.
- गंभीर जखमी असलेले पायलट डीके दास यांचा रुग्‍नवाहिकेत मृत्‍यू झाला.
- रेल्‍वे प्रशासनाने बेजबाबदारीच्‍या आरोपात सोमवारी टाटी स्टेशन मास्टर अश्विनी राज, डिप्टी चीफ कंट्रोलर व्‍हिके मिश्रासह कॅबिन मॅन दानेश कंडू, यूटीव्‍ही ऑपरेटर मनीष आणि मंटू रविदास यांना सस्पेंड केले आहे.
- या अपघातानंतर डीके दास आणि सूरज कुमार यांचा जीव वाचलाही असता. मात्र, रेल्‍वे प्रशासन मंद कारभार त्‍यासाठी कारणीभूत ठरला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या अपघाताशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...