आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवतींची रेल्वेखाली आत्महत्या, दोघींनीही हातावर लिहले- जीना सिर्फ मेरे लिए

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: आत्महत्या करणा-या युवतीच्या हातावर 'जीना सिर्फ मेरे लिए' असे मेहंदीने लिहले होते. - Divya Marathi
फोटो: आत्महत्या करणा-या युवतीच्या हातावर 'जीना सिर्फ मेरे लिए' असे मेहंदीने लिहले होते.
पाटणा (बिहार)- बिहारमधील सिवान जिल्ह्यातील मेरवा गावातील दोन युवतींनी गुरुवारी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. दोन्ही मुलींच्या हातावर मेंहदीने ‘जीना सिर्फ मेरे लिए’ लिहले होते. आत्महत्या करणा-या युवतींची ओळख पटलेली नाही.
एका युवतीच्या हातावर नीलम-सीमा असे लिहले आहे-
ही घटना गुरुवारी सकाळची आहे जेव्हा मेरवा गावातून जाणा-या रेल्वेमार्गावर दोन युवती आल्या व अचानक रेल्वेखाली उडी मारली. एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरीचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका मुलीच्या हातावर नीलम-सीमा असे लिहले आहे. संबंधित युवतीचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आले आहेत.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा संबंधित PHOTOS...