आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Two People Swayed In Rain Water Rajasthan, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : \'लेक सिटी\'मध्‍ये पावसाचे थैमान, पुरात वाहून गेले दोन शिक्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उदयपुरमध्‍ये जाखम नदीतील परिस्थिती)
उदयपूर (राजस्‍थान) - बुधवारपासून राज्‍यामध्‍ये जोदार पाऊस सुरु आहे. त्‍यामुळे बहुतेक नद्यांची पाणीपातळी वाढली असून नांदेश्‍वर कालव्‍यावरुन साडे पाच फुट पाणी वाहत होते. कित्‍येक बांध पाण्‍यात वाहून गेले असून दळणवळणाच्‍या मार्गात मोठ्या प्रमाणावर अडथळा आला आहे.
वाहून गेले दोन शिक्षक
ऋषभदेव परिसरातील पनियाला नाला पार करताना दोन शिक्षक वाहून गेले. त्‍यापैकी सुरेंद्र कुमार शर्मा (31) यांचा पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला असून अन्‍य एका शिक्षकास वाचविण्‍यात नागरिकांना यश आले आहे. सिरोहीमधील रेवदर- भटाना मधील मारोल नदीमध्‍ये एक खासगी बस उलटली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
तलाव, बांध झाले ओव्‍हरफ्लो
खेरवाडा आणि झाडोल परिसाराती तलाव आणि बांध तुडुंब भरले असून. अतिरिक्त पाण्‍याचा त्‍यातून विसर्ग सुरु आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, पूरजन्‍य परिस्थितीचे छायाचित्रे..