आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील TOP 10 रेडलाइट एरिया, सुंदर तरुणींच्या नशिबी अत्याचार अन् मजबुरीचे भोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुधारीत कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी सेक्स बेकायदेशीर आहे. - Divya Marathi
सुधारीत कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी सेक्स बेकायदेशीर आहे.
लखनऊ-  उत्तर प्रदेशातील रेड लाइट एरियात 5 दिवसांपूर्वी  छापा पडला होता. आक्षेपार्ह अवस्थेत येथून तरुणींना पकडण्यात आले. भारतामध्ये देहव्यापाराला बंदी असतानाही अनेक ठिकाणी हा धंदा राजरोसपणे सुरू आहे. सामान्य माणसाला या गल्ल्यांमधून अक्षरशः जीवमुठीत घेऊन चालावे लागते. देशात हा बदनाम धंदा खुलेआम सुरु आहे.
 
बेकायदेशीर आहे देहव्यापार
- १९५६ च्या पीटा कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी देहव्यापाराला कायदेशीर परवानगी देण्यात आली होती. मात्र १९८६ च्या संशोधनानुसार त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या. 
- सुधारीत कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी सेक्स बेकायदेशीर आहे. 
- यात शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.
रुप-रंगावरुन ठरते मुलींची श्रेणी 
- रेड लाइट एरियामध्ये बहुतेक मुली या पळवून आणलेल्या असतात. 
- एका ग्राहकाने नाव न छापण्याच्या अटीवर या गोरख धंद्यातील मुलींची आवस्था सांगितली. 
- लहान-लहान मुलींना पळवून आणले जाते. तर काहींना फूस लावून, लग्नाचे अमिष दाखवून या धंद्यात ढकलले जाते. 
- येथे येताच त्यांचा ग्रेड फिक्स होतो. दलालांनी तीन श्रेणीमध्ये (A,B,C) त्यांचे वर्गीकरण केलेले असते.
- ज्या अतिशय सुंदर आणि रंगा-रुपाने उजव्या असतात त्या मुलींना A ग्रेडमध्ये ठेवले जाते. त्यांना विदेशातही पाठवले जाते. 
- B आणि C ग्रेडमधील मुलींना मेरठ, वाराणसी, अलाहाबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरु येथील रेडलाइट एरियामध्ये धंद्यासाठी पाठवले जाते.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, असे आहे Top 10 रेड लाइट एरियातील तरुणींचे दु:ख...
बातम्या आणखी आहेत...