आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UPCC Chief Raj Babbar Sacked Meerut District Leader Vinay Pradhan Calling Rahul Gandhi Pappu On WhatsApp

राहुल गांधींना काँग्रेस नेत्यानेच म्हटले \'पप्पू\', व्हॉट्सअॅप मॅसेज व्हायरल झाल्यानंतर निलंबन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी यांचा उल्लेख एका काँग्रेस नेत्याने पप्पू असा केला आहे. (फाईल) - Divya Marathi
राहुल गांधी यांचा उल्लेख एका काँग्रेस नेत्याने पप्पू असा केला आहे. (फाईल)
मेरठ - उत्तर प्रदेशात एका काँग्रेस नेत्याने राहुल गांधी यांच्याबाबत व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवताना त्यांचा उल्लेख पप्पू असा केला आहे. विनय प्रधान असे या नेत्याचे नाव असून ते मेरठ कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. व्हॉट्सअॅपच्या एका संभाषणात त्यांनी केलेल्या मॅसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर काँग्रेस विनय प्रधान यांना पक्षातून निलंबित केले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी त्यांना तत्काळ भेटण्यासाठी सुद्धा बोलावले होते.
बातम्या आणखी आहेत...