आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DAY IN PHOTOS: प्रियंका ओबामांना म्हणाली चार्मिंग, परिणितीने घटवले वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियंका चोप्रा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराका ओबामा यांच्या निमंत्रणावरून व्हाइट हाऊसमध्ये डीनरसाठी पोहोचली होती. व्हाइट हाऊसच्या कॉरेस्पाँडंट वार्षिक डीनरमध्ये प्रियंकाने जुहैर मुरादचा ब्लॅक गाऊन परिधान केला होता. डिनरपूर्वी तिने फोटोग्राफर्ससाठी पोजही दिली.
दिवसभरातील काही रंजक अपडेट्स तुम्हाला divyamarathi.com फोटोजच्या माध्यमातून सांगणार आहे.

ओबामांना प्रियंका म्हणाली, फनी अन् चार्मिंग
- व्हाइट हाऊस कॉरेस्पॉन्डेंटच्या वार्षिक डिनर (WHCD)मध्ये प्रियंका जुहैर मुरादने डिझाइन केलेला ब्लॅक गाऊन परिधान केला होता.
- ओबामाबरोबरचा डिनरचा फोटो प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यांना चार्मिंग आणि फनी म्हटले.
- फनी आणि चार्मिंग ओबामा तसेच अत्यंत सुंदर मिशेल ओबामांना भेटून आनंद झाला. तुमच्या गर्ल्स एज्युकेशन प्रोग्रामबरोबर काम करण्यासाठी आता आणखा वाट पाहणे अशक्य आहे. (पूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)..
पुढे वाचा परिणितीने का कमी केले वजन...

बातम्या आणखी आहेत...