आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 VIRAL PHOTOS: या युवतीसोबत ISIS दहशतवाद्यांनी केला अमानवी व्यवहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- जुलै महिन्याच्या सुरुवातील अनेक घटनांनी देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातील काही घटना आजही चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील तारिषी जैन हिच्या हत्याकांडाने देश हादरला होता.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे आर्टिझन रेस्तराँमध्ये ISISच्या दहशतवाद्यांनी 19 वर्षीय तारिषीसह तिच्या दोन मित्रांची तीक्ष हत्याराने निर्घृण हत्या केली. दहशतवाद्यांनी तारिषीसोबत अमानवी व्यवहार केला होते. रेस्तराँमध्ये हल्ला झाला तेव्हा तारीषी मैत्रिण अंबिता कबीर व मित्र फराज हुसैनसोबत होती. दहशतवाद्यांनी या हल्लयात एकूण 20 जणांची हत्या केली होती.

या पॅकेजमधून आम्ही आपल्यासाठी गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटोज घेऊन आलो आहे. या फोटो व घटनांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, केव्हा, कुठे व कोणी वेधून घेतले देशाचे लक्ष...
बातम्या आणखी आहेत...