आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटरा येथील गुप्‍त नवरात्रीला वैष्‍णो देवी धामचे सुंदर दृष्‍य, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटरापासून अर्धकुंवारी येथे पोहचल्‍यानंतर गर्भजून येथे भक्‍तांची वर्दळ नवरात्रीमध्‍ये पाहायला मिळते. अर्धकुवारी भागातून कटरा आणि वैष्‍णोदेवी धामचे दृष्‍य अशा प्रकारे मोहक आणि सुंदर दिसते. हे दृष्‍य कॅमे-यात टिपले आहे, आमचे फोटो जर्नालिस्‍ट जुगलकिशारे सोनू यांनी.
गुप्‍त नवरात्री:
हिंदू धर्मानुसार एका वर्षात चार नवरात्री असतात. मात्र दोन नवरात्रीविषयीच माहिती आपल्‍याकडील लोकांना असते. आषाढ आणि माघ महिण्‍यात येणा-या नवरात्रीला गुप्‍त नवरात्र म्‍हणून ओळखले जाते. या नवरात्रीविषयी खूप कमी लोकांना माहिती असते. या नवरात्रीला सुरूवात (28 जून) शनिवार यादिवसी झाली. आषाढ शुक्‍ल नवमीला (6 जुलै) या नवरात्रीची समाप्‍ती होते. या नवरात्रीचा काळ शाक्‍य आणि शैव धर्मातील लोकांसाठी शुभ माणल्‍या जातो. याकाळात प्रलयकारी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या महाकाल व महाकाली देवीची पूजा केली जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा वैष्‍णो देवी धामचे रात्रीचे सुदंर दृष्‍य...